🚀 लोणंद MIDC मध्ये मोठी भरती - २०२६
योजना मित्र - नोकरी अपडेट्स
📍 कंत्राटी रिक्त जागा (Contractual Vacancy)
लोणंद MIDC येथील नामांकित कंपनीमध्ये विविध तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
| पात्रता (Trades) | पगार (In-Hand) |
|---|---|
| ITI (Fitter, Diesel/Motor Mechanic, Turner, Welder, Machinist, Tractor Mechanic) | ₹१९,०००/- |
| Diploma Mechanical | ₹२२,०००/- |
✅ निकष व पात्रता:
- अनुभव: १ वर्षापेक्षा जास्त
- उंची: किमान ५ फूट
- वजन: किमान ५० किलो
- कामाचे तास: ८ तास (३ शिफ्ट)
🎁 उपलब्ध सुविधा:
- PF आणि Mediclaim
- मोफत कॅन्टीन सुविधा
- मोफत बस सुविधा (फलटण, खंडाळा, सोमेश्वर मार्ग)
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
९०२१२७१६६९
(टिप: अधिकृत भरती माहितीसाठी योजना मित्र पोर्टलला भेट देत रहा.)
© 2026 योजना मित्र | आपले भविष्य, आमची साथ.

0 Comments