RRB Group D Bharti 2026! रेल्वे मधे २२००० पदांवर भरती २०२६
मित्रांनो भारतात रेल्वे मधे अनेक वेळा भरती निघतच असतात तशीच दरवर्षी प्रमाणे याही २०२६ ला ग्रुप Dमधे भरती निघाल्या आहेत २०२६ मधे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) कडून RRB Group D Bharti 2026 ची अधिकृत भरति जाहीर करण्यात आली आहे तसेच देशभरात 22,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती निघालेली आहे.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. RRB Group D (Level 1) भरती अंतर्गत Track Maintainer, Pointsman B व इतर पदांसाठी 2026 मध्ये 22,195 नवीन जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
भरती जाहिरात 30 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाली आहे.
या लेखामध्ये आपण RRB Group D 2026 मध्ये आपण बघूया कोण कोणत्या पदांसाठी भरती निघालेली आहे.
तर आता मित्रांनो आपन खाली बघत आहोत कि RRB group D ने Official Notifications ही 31 जानेवारी २०२६ ला काढली आणि तसेच Online पद्धतीने Form सुरु ही झाले आहेत.
| मुद्दा |
तारीख |
| Official Notification Release |
31 जानेवारी 2026 |
| Online Form Start |
31 जानेवारी 2026 |
| Form Last Date |
2 मार्च 2026 |
| Form Fees Last Date |
4 मार्च 2026 |
| Application Correction Date |
5 मार्च ते 14 मार्च 2026 |
| Exam Admit card |
4–7 दिवस आधी |
| CBT Exam Date |
लवकरच जाहीर होईल(TBA) |
| Answer Key |
Exam नंतर available
|
मित्रांनो Online Form भरण्याची अंतिम तारीख ही २ मार्च २०२६ ही असेल त्या नंतर तुम्ही अर्ज दाखल करु शकत नाही परंतु जर तुमच्या कडुन Form भरताना अनावधानाने काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती सुधारण्यासाठी वेळ दिली जाऊ शकते.
| माहिती |
तपशील |
| पदांची नावे |
Track Maintainer Grade-IV
Helper (Electrical / Mechanical / S&T)
Pointsman
Assistant (Engineering Works)
|
| शैक्षणिक पात्रता |
10वी पास
किंवा ITI / NAC (NCVT/SCVT)
|
| वयोमर्यादा Age Limit |
18 ते 33/36 वर्षे
SC/ST/OBC ला शासन नियमांनुसार सूट
|
तसेच RRB द्वारे कोणती आणि किती पदे भरणार आहेत याची हि माहिती दिली आहे.
| पद |
अपेक्षित जागा |
| Track Maintainer |
11,000+ |
| Helper / Assistant |
7,000+ |
| Pointsman |
4,000+
|
मित्रांनो तुम्हाला आकर्षक पगार ही मिळेल.
| पगार/भत्ते |
रक्कम |
| Basic Pay |
₹18,000 |
| DA + HRA |
₹6,000 – ₹8,000 (अंदाजे) |
| Total In-Hand |
₹24,000 – ₹27,000+
|
Form भरण्यासाठी कागदपत्र:
1.स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Signature)
2.शैक्षणिक पात्रतेसाठी 10वीचे प्रमाणपत्र किंवा ITI प्रमाणपत्र
3.शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
4.जात प्रमाणपत्र (sc stलागू असल्यास)
5.अपंगत्व प्रमाणपत्र ( handicapलागू असल्यास)
Form भरण्यासाठी स्टेप्स :
1- वरील लिंक वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन या लिंक वर क्लिक करा या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर सुरुवातीला तुमचे नाव त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख आई-वडिलांचे नाव तुमचा आधार क्रमांक तसेच तुमचे दहावी किंवा एस एस सी तपशील व मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी टाकून तुमची नोंदणी करून घ्या.
2- त्याच्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जनरेट होईल तो नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून त्या लिंक वरून लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पार्ट वन मध्ये तुमची शैक्षणिक पात्रता तुमची जात लिंग धर्म आणि जर तुम्ही एक सर्विस मॅन असाल तर तसे तिथे मेन्शन करा तसेच अल्पसंख्यांक मध्ये येत असतात तर तसे मेंशन करा ए बी सी एस सी ओबीसी जे काही तुमचा असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करा तिथे त्याच्यानंतर क्लिक करून तुम्ही पार्ट दोन मध्ये येतात
3- पार्ट दोन मध्ये तुम्हाला आर आर बी या संस्थेने ज्या ज्या पदांसाठी भरती काढली आहे तेथे पद तुम्हाला दिसतील तुम्ही तुमच्या आवडत्या पदांची प्राधान्यक्रम देऊन तुम्ही ते पण तिथे मेन्शन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल जे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय किंवा ऑफलाइन चलनद्वारे तुम्ही भरू शकता तुम्ही तुमच्या परीक्षेची परिभाषा ही तुम्हाला निवडावे लागेल तसेच वैद फोटो आयडी कार्डचा तपशील भरावा लागेल ही परतावा अर्थात रिफंड साठी तुम्ही बँक तपशील भरू शकतात तुमचे फोटो वर स्वाक्षरी आणि एससी एसटी असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक अपलोड करा अटी व शर्ती मान्य करून अर्ज सबमिट करा तुमचा अर्ज सबमिट होईल.
WhatsApp Group Join करा
8928298480
Yojana Mitra Logo
0 Comments