Ticker

6/recent/ticker-posts

RBI Recruitment 2026: 10 वी पाससाठी 572 जागांची सुवर्णसंधी!



RBI Office Attendant Bharti 2026: 10वी पाससाठी 572 जागांची सुवर्णसंधी!

जर तुम्ही 10वी पास असाल आणि केंद्र सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. Reserve Bank of India (RBI) ने Office Attendant Bharti 2026 जाहीर केली असून एकूण 572 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

RBI Office Attendant Bharti 2026 – थोडक्यात माहिती

घटक माहिती
संस्था Reserve Bank of India (RBI)
पदाचे नाव Office Attendant
एकूण जागा 572
नोकरीचा प्रकार केंद्र सरकारी नोकरी
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्जाची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2026

शैक्षणिक पात्रता (Qualification)

या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी (SSC / Matriculation) पास असणे आवश्यक आहे. 10वी पेक्षा जास्त शिक्षण (12वी, Graduation) असलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार नाही.

वयोमर्यादा ( Age Limite) :

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे
  • वयाची गणना: 01 जानेवारी 2026 नुसार
  • SC / ST / OBC / PwBD उमेदवारांना नियमानुसार सूट

वेतन (Salary) :

RBI Office Attendant पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹24,250 Basic Pay दिला जातो. सर्व भत्त्यांसह एकूण मासिक पगार ₹45,000 ते ₹46,000 दरम्यान मिळतो.

निवड प्रक्रिया ( Eligiblity):

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • Online परीक्षा
  • Language Proficiency Test (LPT)

RBI Office Attendant Salary 2026 :
       Basic Salary: ₹24,250/- प्रति महिना
       Gross Salary: सुमारे ₹45,000 ते ₹46,000/- प्रति          महिना

Online Exam Pattern :

अर्ज फी :(Fees)

  • General / OBC / EWS: ₹450 + GST
  • SC / ST / PwBD / Ex-Servicemen: ₹50 + GST.

अर्ज कसा करायचा?

  1. RBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. Office Attendant Recruitment 2026 लिंकवर क्लिक करा.
  3. Online registration करा.
  4. अर्ज फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा.
  5. फी भरून फॉर्म submit करा.

Official Website: opportunities.rbi.org.in

Important :

RBI Office Attendant Bharti 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी एक उत्तम केंद्र सरकारी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 04 फेब्रुवारी 2026 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर तो इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

NABARD भरती Jan2026 फाँर्म -https://www.yojanamitr.online/2026/01/nabard-recruitmentnabard-2026.html

थोडक्यात सारांश;

घटक माहिती
भरती संस्था- Reserve Bank of India (RBI)
पदाचे नाव- Office Attendant
एकूण रिक्त- जागा        - 572
नोकरीचा प्रकार- केंद्र सरकारी &
शैक्षणिक पात्रता- 10वी (SSC / Matriculation) पास
टीप: 10वी पेक्षा जास्त शिक्षण असलेल्यांना अर्ज करता येणार नाही
वयोमर्यादा- किमान 18 वर्षे – कमाल 25 वर्षे
(आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सूट)
वयाची गणना- 01 जानेवारी 2026 नुसार
वेतन- (Salary) Basic Pay: ₹24,250/-
Gross Salary: सुमारे ₹45,000 – ₹46,000 प्रति महिना
निवड प्रक्रिया- 1) Online परीक्षा
2) Language Proficiency Test (LPT)
परीक्षा पद्धत- Online (Objective Type)
अर्ज फी- General / OBC / EWS: ₹450 + GST
SC / ST / PwBD / Ex-Servicemen: ₹50 + GST
अर्ज सुरू- तारीख 15 जानेवारी 2026
अर्जाची अंतिम- तारीख 04 फेब्रुवारी 2026
परीक्षा तारीख- फेब्रुवारी / मार्च 2026 (संभाव्य)
अर्ज पद्धत- Online
अधिकृत- वेबसाईट opportunities.rbi.org.in


माहीती आवडली तर नक्की शेअर करा ☺

Post a Comment

0 Comments